मतचाचण्या अधिक विश्वासार्ह करण्याच्या गरजेचे आकलन वाढवण्यात प्रणय रॉय यांच्या निवडणूकविषयक कार्यक्रमांचा मोठा वाटा आहे!
प्रारंभीचे पर्व हे ‘विद्यमान सत्ताधाऱ्यांप्रती ठाम विश्वासा’चे होते, नंतरच्या काळात ‘सत्ताधाऱ्यांप्रती रोषा’च्या उद्रेकाकडे लोकभावनेचा लंबक झुकला आणि पुन्हा मागे फिरला. प्रणय यांच्याकडे बुद्धिचातुर्य होते आणि माझ्या सूचनांच्या स्वीकाराविषयीचा खुलेपणाही. टेलिव्हिजनचे ते प्रारंभीचे दिवस होते. सर्वसामान्य लोकांपर्यंत जटील माहिती पोचवण्यासाठी लागणारी तंत्रज्ञानस्नेही दृष्टीही त्यांच्याकडे होती.......